बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे (pravin tarde) यांनी या ऐतिहासिक चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे.

तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचा पहिला टीझर शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला होता. यात गश्मीर महाजनीने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची झलक पाहायला मिळली होती

सरसेनापती हंबीरराव चित्रपट Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Download