माउस हे संगणकाचे इनपुट उपकरण आहे. माउस च्या मदतीने संगणकाच्या मॉनिटर वर कर्सर ची हालचाल केली जाते. माउस चा शोध 1960 मध्ये लागला.
मॉनिटर हे एक संगणकाचे आऊटपुट उपकरण आहे यालाच video display terminal (vdt) किंवा video display unit (vdu) असे देखील संबोधले जाते.
मदरबोर्ड हा एक PCB(Printed Circuit Board ) आहे आणि हा संगणकाचा आधारस्तंभ समजला जातो. PCB च्या मदतीने संगणकाचे विविध भाग एकमेकांना जोडून computet हा कार्यक्षम बनवला जातो.