01

Anushri Mane

कुणीतरी असावं,गालातल्या गालात हसणारं..भरलेच आसवांनी,तर डोळे पुसणारं..कुणीतरी असावं,आपलं म्हणता येणारं..केलं परकं जगानं,तरी आपलं करून घेणारं.

02

Adinath

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

Jiv ha Song

Click Here

तुझं हसणं आणि माझं फ़सणंदोन्ही एकाचवेळी घडलंनकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

Jiv Ha Marathi Song

Jiv Ha Marathi Song Lyrics or Song Yekaych asel tar hya link war Click Kara

2022

Jiv ha song

Marathi Song Lyrics

Jiv Ha Marathi Song sung by Kewal Walanj lyrics written by Pawan Sonone music given by Md. Asif featuring Anushri Mane, Adinath Jadhav.