महापरिनिर्वाण दिन २०२१ विनम्र अभिवादन

आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.

महापरिनिर्वाण दिन २०२१ विनम्र अभिवादन

आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.

महापरिनिर्वाण दिन २०२१ विनम्र अभिवादन

सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आढवन कधी मिटणार नाही हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी, नाद हा "भिमाचा" सुटणार नाही.

महापरिनिर्वाण दिन २०२१ विनम्र अभिवादन

अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.

महापरिनिर्वाण दिन २०२१ विनम्र अभिवादन

अधिक  मेसेज साठी येथे   क्लिक करा