BOOST
CONFIDENCE

start exploring

तुम्ही कोणते कपडे लावता याचा परिणाम तुमच्या मूड वर होऊ शकतो. समजा तुम्ही एखाद्या interview ला जात आहात तर चांगले नीटनेटके योग्य कपडे घातल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. 

Dressing Sense

तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांना पाहून जर आपल्यापेक्षा त्यांच्याकडे आत्मविश्वास जास्त आहे असे वाटत असेल तर त्यांचे निरिक्षण करून तुम्हीही तसे करून बघा.

Observation

तुमची आवडती गोष्ट अभ्यास करून त्यात पारंगत व्हा. काही गोष्टी नाही जमल्या तरी तुम्हाला एखाद्या गोष्टीत चांगली कामगिरी केल्यामुळे respect मिळेल. आणि तुम्ही Comfident फील कराल. 

Better at one thing

तुमच्या विचारांना सत्यात उतरवायचा असेल तर तसे मनात imagine करा. आठवा की तुम्ही हजारो लोकांसमोर भाषण देत आहात आणि सगळे लोक टाळ्या वाजवत तुमची प्रशंसा करत आहेत.

Achievements

04

चुका होतीलच म्हणजे चुका करणे वाईट नाही त्यांना सारखे करणे गलत आहे. तुम्ही चुकांमुळे भीत राहाल काहीच नाही कराल, त्यामुळे चुका करायला भ्या नको. ट्राय तर करा तुमचा आत्मविश्वास आपणच वाढेल.

Do Mistakes

stay updated
with our
latest
 ARTICLES!

Read More